If you are searching for Yamuna Paryatan Kadambari Marathi PDF / यमुना पर्यटन कादंबरी PDF but you didn’t find it anywhere so don’t worry you are on the right page. Here we have uploaded the Yamuna Paryatan PDF to help you. This is a famous Marathi novel based on ancient history. In this post, you can download the Yamuna Paryatan Kadambari PDF in Marathi / यमुना पर्यटन कादंबरी PDF by using the link given below.
मराठी वाङमयेतिहासातील गेल्या 150 वर्षांतील महत्त्वाच्या पुस्तकांच्या यादीत `यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरुपण’ या बाबा पदमनजी यांच्या छोटेखानी पुस्तकाचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. सन 1857 मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. अलीकडे (2005 मध्ये) तिची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. वाङमयेतिहासात जरी या पुस्तकाला मराठी कादंबरीचा प्रारंभबिंदू मानले जात असले तरी, ते कादंबरी स्वरूपाचे लेखन मानता येईल किंवा कसे हा मुद्दा विवाद्य ठरला आहे.
अव्वल इंग्रजी कालखंडात अवतरलेली व अनुकरणात अडकलेली मराठी कादंबरी कालांतराने स्वतंत्र आणि लोकप्रिय झाली. 1841 मध्ये हरी केशवजींची ‘यात्रिक क्रमण’ ही भाषांतरित कादंबरी मराठी कादंबरीच्या निर्मितीचा आणि वाटचालीचा खरा प्रारंभ होता. 1857 मध्ये बाबा पद्मनजींनी ‘यमुना पर्यटन अथवा हिंदू विधवांच्या स्थितीचे निरूपण’ या पहिल्या स्वतंत्र सामाजिक कादंबरीची निर्मिती केली. ‘यमुना पर्यटन’ कादंबरीच्या निर्मितीनंतर पाच वर्षांनी आलेली लक्ष्मणशास़्त्री हळबे यांची ‘मुक्तामाला’ ही अद्भुतरम्य कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. 1861 ते 1885 हा काळ तर ‘मुक्तामालायुग’ म्हणून ओळखला जातो.
Here you can download the Yamuna Paryatan Kadambari Marathi PDF / यमुना पर्यटन कादंबरी PDF by click on the link given below.