नमस्कार मित्रांनो, या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासाठी TAIT Exam Syllabus 2021 PDF डाउनलोड लिंक देत आहोत. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सदरील परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.
या पोस्ट मध्ये आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम ( TAIT Exam Syllabus ) ची पीडीफ दिली आहे, ज्यात TAIT चा संपूर्ण Syllabus आहे. तसेच exam pattern, वयोमर्यादा, प्रश्नांचे प्रकार इत्यादी देखील खालील TAIT Exam Syllabus पीडीफ मध्ये दिलेले आहे.
TAIT Exam Syllabus 2021 PDF in Marathi – Exam Pattern 2021
घटक | एकूण प्रश्न | एकूण गुण |
1. अभियोग्यता | 120 | 120 |
2. बुध्दिमत्ता | 80 | 80 |
एकूण | 200 | 200 |
Tait 2022 बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे
- वरील दोन घटकावर ही चाचणी असते.
- विषय ज्ञानावर ही चाचणी घेतली जात नाही
- परीक्षा ऑनलाईन (महापरिक्षा पोर्टल मार्फत)
- वेळ – 2 तास
- प्रश्न स्वरूप वस्तुनिष्ठ
- परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
- परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
- राज्यशासन अभ्यासक्रम वेळोवेळो बदल करू शकते.
- एका उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा चाचणी देता येते.
- >गुणात 5 वेळा परीक्षा देऊन सुधारणा करता येईल
Maha TAIT exam syllabus
- आकलन,
- वर्गीकरण,
- सांकेतिक भाषा,
- लयबध्द मांडणी,
- समसंबंध,
- कुट प्रश्न,
- क्रम-श्रेणी,
- तर्क व अनुमान
नीचे दिए गए लिंक पर क्लिक कर के आप TAIT Exam Syllabus 2021 PDF in Marathi मुफ्त में डाउनलोड कर सकते है।