वजन वाढवण्यासाठी भारतीय आहार तक्ता | Indian Diet Chart for Weight Gain

नमस्कार मित्रांनो, या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासाठी वजन वाढवण्यासाठी भारतीय आहार तक्ता PDF / Indian Diet Chart for Weight Gain PDF in Marathi डाउनलोड लिंक देत आहोत. तुमचा BMI तुम्हाला तुमची निरोगी वजन श्रेणी निश्चित करण्यात मदत करेल. BMI मोजन्यासाठी तुमच्या शरीराचे वजन (किलोग्रॅम मध्ये) तुमच्या उंचीने (मीटरमध्ये) विभाजित करा. 18.5 ते 24.9 दरम्यान BMI निरोगी वजन श्रेणी दर्शवते. जर तुमचा BMI 18.5 च्या खाली असेल तर तुमचे वजन कमी आहे. तुमचे BMI मोजन्यासाठी खालील काही websites चा वापर देखिल तुम्ही करू शकता.
काही लोक खूप बारीक असतात. त्यांचा चयापचय दर इतका जास्त आहे की high calorie युक्त पदार्थ खाल्ल्यानंतरही ते वजन वाढवू शकत नाहीत. काही लोक अशा प्रकारच्या genes सह जन्माला येतात जे त्यांना naturally बारिक करतात आणि त्यांचा BMI कमी असतो.

वजन वाढवण्यासाठी भारतीय आहार तक्ता PDF | Indian Diet Chart for Weight Gain PDF in Marathi

जेवण वेळ काय खावे
पहाटे 7 a.m. – 8 a.m. रात्रभर भिजवलेले बदाम (6-7)
नाश्ता 8 a.m. – 9 a.m.  लोनि आणि अंड्याचे आमलेट सोबत 2 मल्टीग्रेन ब्रेड. दुधा सोबत एक कप कॉर्न फ्लेक्स किंवा ओट्स   पोहे किंवा उपमा. 2 चापात्या व भाजी. इडलि/ डोसा किंवा ढोकला 2 आलू पराठे चटणी किंवा लोणचेसह. फळे किंवा ताज्या भाज्यांचा रस एक ग्लास.
नाश्ता नंतर 11 a.m. – 12 p.m. तुमच्या आवडीचे हेल्थ ड्रिंक मट्ठा दुध
दुपारचे जेवण 1:30 p.m. – 2:30 p.m. एक छोटा कप भात आणि दोन चपात्या. एक वाटी डाळ(मसूर, मूग, चणा,तुर). अवडीची भाजी  सलाद.  एक  कप दही
संध्याकाळचा नाश्ता 5:30 p.m. – 6:30 p.m.  चीज सह व्हेज सँडविच.  भाजलेले शेंगदाने.  चाहा सोबत ब्रेड, खारि,बिस्किट
रात्रीचे जेवण 8:30 p.m. – 9:30 p.m.  पुलाव, बिर्यानी 2 चपात्या व आवडीची भाजि  सलाद
झोपायच्या आधी 10:30 p.m. – 11 p.m.  1 ग्लास दूध

Here you can download the वजन वाढवण्यासाठी भारतीय आहार तक्ता PDF / Indian Diet Chart for Weight Gain PDF in Marathi by click on the link given below.

Leave a Comment