New Guidelines For Lockdown in Maharashtra / Break the Chain
राज्य सरकारने राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे असून हा कडक लॉकडाउन १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. त्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत राज्य सरकारने आज नवे नियम जाहीर केले आहेत. तसेच हे नियम न पाळल्यास दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. कार्यालयांमधील उपस्थितीबाबत नियम: • राज्य सरकार, केंद्र सरकार आणि … Read more