1 to 100 Numbers in Words

Hello Friends! here we have uploaded the Marathi Ankalipi 1 to 100 PDF to help you. In this post, you can read complete 1 to 100 numbers in words in Marathi language pdf. This post we have added only for the students.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्या सोबत 1 ते 100 मराठी अक्षरी शेयर करणार आहोत म्हणजेच, १ ते १०० अंकांचे मराठीत रुपांतर करून दाखवणार आहोत.

बर्याच ठिकाणी शाळेत किंवा पालक घरीच मुलांना आपली मातृभाषा मराठी सुद्धा आपल्या मुलांना स्पष्ट यावी यासाठी प्रयत्नशील असतात. आणि त्यासाठी बरेच उपक्रम देखील त्यांचे चालू असतात. जसे कि आज आपण १ ते १०० हे सगळे इंग्लिश अंक मराठी भाषेत बघणार आहोत. ज्याने तुमच्या मुलांना इंग्रजी सोबत मराठी भाषेत सुद्धा अंकगणित समजेल.

या लिस्ट मध्ये तुम्हाला १ ते १०० मराठी अंक शब्दात पाहायला मिळतील.

1 to 100 Numbers in Words in Marathi Language PDF

मराठी अंक  अक्षरी अंक  इंग्रजीत अंक
एक 1
दोन 2
तीन 3
चार 4
पाच 5
सहा 6
सात 7
आठ 8
नऊ 9
१० दहा 10
११ अकरा 11
१२ बारा 12
१३ तेरा 13
१४ चौदा 14
१५ पंधरा 15
१६ सोळा 16
१७ सतरा 17
१८ अठरा 18
१९ एकोणावीस 19
२० वीस 20
२१ एकवीस 21
२२ बावीस 22
२३ तेवीस 23
२४ चौवीस 24
२५ पंचवीस 25
२६ सव्वीस 26
२७ सत्तावीस 27
२८ अठ्ठावीस 28
२९ एकोणतीस 29
३० तीस 30
३१ एकतीस 31
३२ बत्तीस 32
३३ तेहतीस 33
३४ चौतीस 34
३५ पस्तीस 35
३६ छत्तीस 36
३७ सदतीस 37
३८ अडतीस 38
३९ एकोणचाळीस 39
४० चाळीस 40
४१ एकेचाळीस 41
४२ बेचाळीस 42
४३ त्रेचाळीस 43
४४ चव्वेचाळीस 44
४५ पंचेचाळीस 45
४६ शेहेचाळीस 46
४७ सत्तेचाळीस 47
४८ अठ्ठेचाळीस 48
४९ एकोणपन्नास 49
५० पन्नास 50
५१ एकावन्न 51
५२ बावन्न 52
५३ त्रेपन्न 53
५४ चोपन्न 54
५५ पंचावन्न 55
५६ छपन्न 56
५७ सत्तावन्न 57
५८ अठ्ठावन्न 58
५९ एकोणसाठ 59
६० साठ 60
६१ एकसष्ट 61
62 बासष्ट 62
६३ त्रेसष्ट 63
६४ चौसष्ट 64
६५ पासष्ट 65
६६ सहासष्ट 66
६७ सदुसष्ट 67
६८ अडुसष्ट 68
६९ एकोणसत्तर 69
७० सत्तर 70
७१ एकाहत्तर 71
७२ बहात्तर 72
७३ त्र्याहत्तर 73
७४ चौऱ्याहत्तर 74
७५ पंच्याहत्तर 75
७६ शहात्तर 76
७७ सत्याहत्तर 77
७८ अट्ठ्याहत्तर 78
७९ एकोणऐंशी 79
८० ऐंशी 80
८१ एक्याऐंशी 81
८२ ब्याऐंशी 82
८३ त्र्याऐंशी 83
८४ चौऱ्याऐंशी 84
८५ पंच्याऐंशी 85
८६ शहाऐंशी 86
८७ सत्याऐंशी 87
८८ अट्ठ्याऐंशी 88
८९ एकोणनव्वद 89
९० नव्वद 90
९१ एक्याण्णव 91
९२ ब्याण्णव 92
९३ त्र्याण्णव 93
९४ चौऱ्याण्णव 94
९५ पंच्याण्णव 95
९६ शहाण्णव 96
९७ सत्त्याण्णव 97
९८ अठ्याण्णव 98
९९
१००
नव्याण्णव
शंभर
99
100

Download the 1 to 100 Numbers in Words in Marathi Language PDF by click on the link given below.

Leave a Comment